*शेतकऱ्यांच्या मालाची विक्री होण्यासाठी आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे यांनी दिल्या कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्याच्या सूचना !*लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी अडचणी येत असून हा माल विकला गेला नाही तर पुढील पीक उभे करणे अवघड होऊन जाईल. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी वरिष्ठ स्तरावर चर्चा करून काही अटींवर कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्याच्या सूचना बाजार समितीला दिल्या आहेत.
*याबाबत लवकरच कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी लवकरच नियमावली जाहीर करण्यात येणार आहे.*बाजार समिती सुरू झाल्यानंतर शेतकरी व व्यापाऱ्यांनी गर्दी होऊ देऊ नये तसेच सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी केले आहे.
Next
« Prev Post
« Prev Post
Previous
Next Post »
Next Post »
Subscribe to:
Post Comments (Atom)
ConversionConversion EmoticonEmoticon