*आपल्या आजोबांच्याच पावलावर पाऊल ठेवूनच सामाजिक बांधिलकी जपणारे सुमित दादा कोल्हे*



आज ५५ ते ६० दिवस लाँकडाऊन ला झालेले आहे सुरुवाती पासुनच संजीवनी उद्योग समुह संजीवनी फाऊंडेशन प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून आज समाजात काम करताना दिसत आहे . त्याच अनुषंगाने आज कोपरगाव तालुक्यात अनेक मजुर असतील , हातावर काम करनारे बांधव लहान लहान लेअरांबाळां सोबत दिसत असुन कुठे तरी त्यांची पायपीट थांबली पाहिजे कुठेतरी टाळता आली पाहिजे म्हणून आम्ही संजीवनी उद्योग समुह संजीवनी ग्रुप इन्स्टिट्यूट  आणि संजीवनी फाऊंडेशनच्या अंतर्गत आम्ही प्रशासनाच्या परवांगीने या मोफत बस सेवा या मजुर बांधवांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत आज त्याचा पाचवा ते सहावा दिवस आहे आमच्या सर्व बसेस जिल्हयाच्या हद्दीवर धावताना दिसत आहे तसेच हि चैन आहे कोल्हार वरुन काही पूण्या वरुन काही बांधव आले आहेत कोनाला यू.पी ला , कोनाला एम.पी ला , राजस्थान ला जायच आहे यांच्या साठी आमच्या तिकडचे काही सहकारी मित्र आहे त्यांच आमच बाँडी नेशन झाल आहे ते आम्हाला फोन करतात आम्ही त्यांच्या फोनला मान देवून तेथे  आमची अँब्युलन्स आरोग्य तपासणी करुन त्यांच पूर्ण सँनिटाइस करुन , त्यांची आरोग्याची दक्षता घेऊन त्यांना बस मध्ये बसवून त्यांचा काही अल्पोपहार वगैरे काही आहे आम्ही त्यांना देतो आपला तालुका त्यांना क्राँस करायचा आहे ते नाशिक कडून असेल किंवा नगर कडुन असेल जवळपास एक ते दीड दिवस त्यांना पायपीट करताना दिवस मोडतो त्या मध्ये त्यांची लहान मुलाची पायपीट होताना दिसते ती होऊ नये आणि तो प्रवास टाळता यावा म्हणुन कुठे तरी आपला हातभार लावावा ते आज आपल्या तालुक्यातून जाणार पुर्ण एक दिड दिवस आपल्या तालुक्यातून जाणार कंटेमिनेशन तालुक्याला तेवढाच मोठा धोका म्हणू शकतो त्यामुळे आता पर्यंत आपल चांगले आहे की आपल्या कोपरगाव मध्ये आज -1 किंवा 0 म्हनता येईल आज आपल्याकडे कोरोना ग्रस्त आढळलेला नाही आता या क्षणाला तरी त्यामुळे साईबाबांचि आपल्या वरती क्रुपा द्रुष्टी आहे आपल प्रशासन आपले प्रशासकीय अधिकारी तहसिलदार साहेब असतील, मानगावकर साहेब असतील, सरोदे साहेब असतील , वाकचौरे साहेब असतील सगळे आपल्या परीने काळजी घेतात प्रशासनाच्या हाकेला ओ देऊन खांद्याला खांदा लावून संजिवनी फांऊंडेशन पूढे अडचणी  असतील त्यामध्ये सहभाग घेऊन या मजुर बांधवांचा प्रवास सुखरुप व्हावा.
Previous
Next Post »