*गुरुवार दि. १४ मे २०२० पासून* काही अटी व शर्थींवर कोपरगाव शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी*



*आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रशासनाला दिल्या १४ मे पासून कोपरगाव शहरातील दुकाने उघडण्याच्या सूचना !*
कोपरगाव शहरातील छोट्या व्यावसायिकांना आणखी अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी मा. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी चर्चा करून *गुरुवार दि. १४ मे २०२० पासून* काही अटी व शर्थींवर कोपरगाव शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी देण्याच्या सूचना तहसीलदार योगेश चंद्रे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना दिल्या आहेत. सदर दुकाने उघडण्याबाबतची नियमावली आज बुधवार दि. १३ मे २०२० रोजी रात्री 9 वाजेपर्यंत कोपरगाव नगरपरिषदेकडून जाहीर करण्यात येईल याची नोंद घ्यावी.कोपरगाव शहरातील सर्व दुकानदार व नागरिकांना विनम्र आवाहन - दुकाने उघडल्यानंतर गर्दी करू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे तसेच प्रशासनाला सहकार्य करावे !
Previous
Next Post »